सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर
राष्ट्रीय सेवा योजना
वार्षिक अहवाल २०११ - २०१२
सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय
सेवा योजनेच्या वतीने २०११-२०११ या शैक्षणिक
वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा
योजनेच्या स्वयंसेवकांनी जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमधे नेत्रदीपक यश संपादन
केले.
१)नॅशनल लेवल ऍडव्हेंचर कॅम्प- सिमला येथे आयोजित नॅशनल लेवल ऍडव्हेंचर कॅम्पमधे मुंबईविद्यापीठाच्या वतीने कु.जयेश दिलीप गायकवाड हा विद्यार्थी सहभागी झाला होता.
२) लीडरशिप ट्रेनिंग शिबिर- दि. ९/९/२०११ ते १३/९/२०११ या कालावधीत कर्जत येथे मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या नेतृत्व विकास शिबिरासाठी १)कु. विवेक मडके २)कु.निखिल धनगर ३) कु. चेतन मोरे ४)कुमारी- रोहिणी देवरे हे चार विद्यार्थी सहभागी झाले होते.
३)आपत्ती धोके व्यवस्थापन- शिवळे महाविद्यालय, मुरबाड येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे “आपत्ती धोके व्यवस्थापन” संदर्भात तीन दिवसीय जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात महाविद्यालयाचे ३० स्वयंसेवक सहभागी झाले होते. या सर्व स्वयंसेवकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले.
४)एस.आर.डी/एन.आर.डी.
निवड चाचणी- एस.आर.डी/एन.आर.डी. निवड चाचणीत १) कु.आनंद भागवत २) कु. सागर
गायकवाड३) कु. जयेश गायकवाड ४)कुमारी- शीतल फर्डे हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
५)श्रमसंस्कार
निवासी शिबिर- दि. १० नोव्हेंबर २०११ ते दि. १६ नोव्हेंबर २०११ या कालावधीत सो.ब.
महाविद्यालय येथे सात दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात
रा.से.योजनेचे १०५ स्वयंसेवक उपस्थित होते. या शिबिरात दत्तक गाव पळसपाडा येथे
श्रमदान करण्यात आले त्याचबरोबर तेथील प्राथमिक शाळेच्या मैदानाचे सपाटीकरण
करण्यात आले.या सात दिवसांच्या कालावधीत महाविद्यालयाच्या मैदानाचे सुशोभिकरण
करण्यात आले.या कालावधीत निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व
विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामधे पथनाट्य सादरीकरण, विविध विषयावरील
गटचर्चा,मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन इ. समावेश होता.
६) दत्तक
गावात शालेय साहित्याचे वितरण- दि.२४ सप्टेंबर २०११ रोजी राष्ट्रीय सेवा योजना
दिनानिमित्त दत्तक गाव पळसपाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना
वह्या,पेन, पेंसिल,कम्पास बॉक्स इ.शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
७)फळेवाटप
कार्यक्रम- महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. सोनुभाऊ बसवंत यांच्या स्मृती
प्रित्यर्थ दि.१६ डिसेंबर २०११ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उप-जिल्हा
ग्रामीण रुग्णालय, शहापूर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
८)नेत्रोपचार शिबीर- दि.२४डिसेंबर ते ३० डिसेंबर २०११ या
कालावधीत लायन्स क्लब शहापूरच्या वतीने आयोजित नेत्रोपचार शिबिरात ५५ विद्यार्थी
सहभागी झाले होते.
९) मोतिबिंदु शस्रक्रिया शिबीर- दि. ८ व ९ जानेवारी २०१२
रोजी उप-जिल्हा ग्रामीण रुग्णालय, शहापूर येथे आयोजित मोतिबिंदु शस्रक्रिया
शिबीरात सुमारे २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
१०) श्रमदान शिबीर- दि. १५ व १७ सप्टेंबर २०११रोजी
महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
11- dT;qej xkbZMUl f’kchj & fnukad 9lIVsacj 2011
jksth gkÅ Vq ch LekVZ bUOgsLVj ;k fo”k;koj lschP;k lgdk;kZus dk;Z’kkGsps
vk;kstu dj.;kr vkys gksrs- lschP;k rK ekxZn’kZdkauh jk”V~h; lsok ;kstusP;k
fon;kFkkZuk ;kizlaxh ekxZn’kZu dsys-
12- mncks/ku dk;Zdze- fnukad 24@09@2011
jksth jk”V~h; lsok ;kstusr uO;kus izos’k ?ksrysY;k fon;kFkkZuk izk- larks”k
xk;dokM o MkW- fot; dqyd.khZ ;kauh jk”V~h; lsok ;kstuscnny l[kksy ekxZn’kZu
dsys-
13- ,M~l lIrkg fnukad 1@12@2011 rs
7@12@2011 ;k dkyko/khr jk”V~h; lsok ;kstusP;k orhus ,M~l tutkx`rhij fofo/k
dk;Zdzekaps vk;kstu dj.;kr vkys gksrs- ;k dkyko/khr iksLVj izn’kZu] fuca/k
Li/kkZ] dfork okpu] iFkukV; lknjhdj.k] bR;knh dk;Zdze vk;ksftr dj.;kr vkys
gksrs-
14- fTkYgkLrjh; dk;Zdzekrhy lgHkkx
& 1-iFkukV; Li/ksZrhy lgHkkx % f’koGs dkWYkst eqjckM ;sFks fn-4@12@2011
jksth vk;ksftr ftYgkLrjh; iFkukV; Li/ksZr lgHkkxh >kys ;k Li/ksZr
egkfon;ky;kl f}rh; ikfjrksf”kd feGkys-] lksuo.ks dkWyst dY;k.k ;sFks iFkukV;
Li/ksZr izFke dzekad iVdkoyk rlsp vkj-ds-Vh- dkWyst mYgkluxj ;sFksgh jk”V~h;
lsok ;kstusps fon;kFkh lgHkkxh >kys gksrs-
2-?kks”kokD; Li/kkZ fn-1fMlsacj 2011&vknZ’k dkWyst cnykiqj lgHkkxh
fon;kFkhZ & dq-lq’kkar Bkdjs izFke dzekad] t;jke ojdqVs gs fon;kFkh lgHkkxh
>kys gksrs- 3- O;k[;ku &fnukad 2
fMlscj 2011 jksth ih-Mh-dkj[kkful dkWyst vacjukFkus vk;ksftr dsysY;k ,M~l
fo”k;kojhy O;k[;kuklkBh dq-jkgqy lksuo.ks o vkuan Hkkxor gs fon;kFkhZ lgHkkxh
>kys gksrs- 4- jkxksGh Li/kkZ &
fn-3fMlsacj 2011 jksth Hkkjr dkWyst cnykiqj ;sFks vk;ksftr dsysY;k dk;Zdzekr
jk”V~h; lsok ;kstusps fon;kFkhZ dq- dfork HkksbZj] fLerk l;Zjko] izxrh lqaxkjs lgHkkxh
>kys gksrs- dq- dfork HkksbZj fgl f}rh; dzekad iVdkfoys- 5- iz’uetq”kk Li/kkZ & fn- 5fMlsacj 2011
jksth VksdkoMs dkWyst] eqjckM ;sFks vk;ksftr dk;Zdzekar jk”Vªh; lsok ;kstusps fon;kFkhZ
vkuan Hkkxor] jkgqy lksuko.ks gs lgHkkxh >kys gksrs- 6- dkO;okpu Li/kkZ & fn-5fMlsacj 2011
jksth mRd”kZ dkWyst] okflan ;sFks vk;ksftr >kysY;k dk;Zdzekr jk”Vªh; lsok
;kstusps fon;kFkhZ f’kokth /kkuds ¼izFke dzekad½] psru eksjs¼f}rh; dzekad½ o
jRuekyk tk/ko gs fon;kFkhZ lgHkkxh >kys gksrs- 7- iksLVlZ Li/kkZ & fn-6fMlsacj 2011
jksth xksosyh dkWyst ;sFks vk;ksftr >kysY;k dk;Zdzekar jk”Vªh; lsok ;kstusps
psru eksjs o feadw ;kno gs fon;kFkhZ lgHkkxh >kys gksrs- 8- oDr`Ro Li/kkZ & fn-7fMlsacj 2011 jksth [kMhZ dkWyst [kMhZ
;sFks vk;ksftr dj.;kr vkysY;k dk;Zdzekr jk”Vªh; lsok ;kstusps fon;kFkh
dq-f’kokth /kkuds ¼r`rh; dzekad½ o fuf[ky /kuxj gs fon;kFkhZ lgHkkxh >kys
gksrs] 9- iksLVlZ Li/kkZ &
fn-7fMlsacj 2011 jksth ,l-vk;-b-,l vacjukFk ;sFks vk;ksftr dk;Zdze R;kp fBdk.kh
lknj dj.ksr vkyk- ;k dk;Zdzekr jk”Vªh; lsok ;kstusps psru eksjs] lq’kkar Bkdjs
o #fpjk gtkjs gs fon;kFkhZ lgHkkxh gksrs-
15-Lokra«; fnu & fnukad 15
vkWxLV jksth egkfon;ky;krhy /otoanu dk;Zdzekr jk”Vªh; lsok ;kstusP;k loZ
fon;kFkhZ lgHkkxh gksrs-
16- f’k{kd fnu & fn-5LkIVsacj 2011
jksth egkfon;ky;krhy loZ ‘kk[kkae/khy f’k{kdkpk lRdkj lekjaHk vk;ksftr dj.ksr
vkyk- lnj dk;Zdze jk”Vªh; lsok ;kstusrQsZ lknj dj.ksr vkyk-
17- jk”Vªh; lsok ;kstuk fnu & fn-
24lIVsacj 2011 jksth ,u-,l-,l- fnu lktjk dj.ksar vkyk-
18- jDrnku f’kchj & fnukad 22 tkusokjh 2012 jksth
vkluxkao LVs’ku] vkluxkao ;sFks jDrnku f’kchj dk;Zdzekar jk”Vªh; lsok ;kstusP;k
fon;kF;kZuh tutkx`rh jWyh dk<.;kr vkyh-
19- iztklRrkd fnu & fnukad 26 tkusokjh 2012 jksth
iztklRrkd fnu lknj dj.ksr vkyk- lnj dk;Zdzekr jk”Vªh; lsok ;kstusps loZ
fon;kFkh lgHkkxh >kys gksrs-
No comments:
Post a Comment